Chhattisgarh Naxal : 8 तासांच्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांच्या खात्मा
Continues below advertisement
Chhattisgarh Naxal : 8 तासांच्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांच्या खात्मा छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील कोरचोली जंगलात झालेल्या चकमकीत आतापर्यंत १३ नक्षलवादी ठार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई.
Continues below advertisement