Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis:लस पुण्यात शोधली,लसीकरणासाठी यंत्रणा महाराष्ट्राची:उद्धव ठाकरे
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 11:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Vs Devendra Fadnavis:लस पुण्यात शोधली,लसीकरणासाठी यंत्रणा महाराष्ट्राची:उद्धव ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिल्यामुळे आपण जिवंत राहिलो, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभेत केलंय. तर देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्याचा आज रत्नागिरीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय. लस पुण्यात शोधली आणि लसीकरणासाठी महाराष्ट्राची यंत्रणा होती, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.