Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी शनी शिंगणापूर येथे घेतलं दर्शन : ABP MAJHA

Continues below advertisement

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Shiv Sena) अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शुक्रवारी शिर्डी (Shirdi) येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिर आणि पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (Shani Shingnapur) मंदिराला भेट देणार आहेत. पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात ही माहिती दिली. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरेही (Rashmi Thackeray) देखील उपस्थित होत्या . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram