Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे 2 दिवस हिंगोली दौऱ्यावर, ठाकरे गटाकडे जागा राहावी यासाठी प्रयत्न
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे 2 दिवस हिंगोली दौऱ्यावर, ठाकरे गटाकडे जागा राहावी यासाठी प्रयत्न
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत... हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे आज आणि उद्या चार सभा घेणार आहेत उद्धव ठाकरे यांची आज पहिली सभा वसमत मध्ये होणार आहे... सकाळी अकरा वाजता कृष्णा गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलंय.. हिंगोलीची जागा ठाकरे गटाकडे राहावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत... दरम्यान या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे उमेदवार घोषित करतात का हे पहावे लागणार आहे