
Uddhav Thackeray v/s Devendra Fadnavis : मला बोलायला लावू नका, ठाकरेंचं फडणवीसांना कठोर शब्दात उत्तर
Continues below advertisement
फडणवीसांनी पाटण्यातील बैठकीबद्दल केलेल्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर , माझ्या कुटुंबाबद्दल बोलू नका, मीही तुमच्या कुटुंबाबद्दल बोलू शकतो, मला बोलायला लावू नका, ठाकरेंचं फडणवीसांना कठोर शब्दात उत्तर.
Continues below advertisement
Tags :
Meeting Statement Fadnavis Reply : Uddhav Thackeray From Patna About Family Reply In Harsh Words