MumbaI Tansport Update:वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूकीचा खोळंबा,गोरेगाव अंधेरीl ट्रॅफिक जॅम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbaI Tansport Update:वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूकीचा खोळंबा,गोरेगाव अंधेरीl ट्रॅफिक जॅम
दक्षिण मुंबईत पावसाची रिमझिम सुरू रस्ते वाहतूक ठिकठिकाणी धीम्या गतीनं पूर्व आणि पश्चिम उपनगरांत अधूनमधून पावसाच्या सरी कल्याण डोंबिवलीमधे पावसाची रिपरिप सुरू नवी मुंबई, ठाण्यातही पावसाच्या सरी सुरूच वसई,विरार, पालघरमधे अधूनमधून पावसाच्या सरी सुरू सायन, दादरमधे साचलेले पाणी ओसरले लोकल वाहतूक मात्र अद्यापही उशिरानं मध्य आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वेसेवा १० ते १५ मिनिटं उशिरानं तर पश्चिम रेेल्वेची उपगरीय रेल्वेसेवा ५ ते १० मिनिटं उशिरानं पश्चिम द्रुतगती मार्गावर बोरिवली, गोरेगाव, अंधेरी जवळ ट्राफिक धीम्या गतीनं तर पूर्व द्रुतगती मार्गावर आनंदनगर टोलनाका, विक्रोळी, घाटकोपर, सायनमधे वाहतूक धीम्या गतीनं