Shivsena Dasara Melava : काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अदानी पोर्टवर जप्त केलेल्या ड्रग्जबद्दल ?
abp majha web team
Updated at:
16 Oct 2021 12:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा यंदा कोरोना काळात बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित पार पडला. भाषणाच्या सुरुवातीपासूनच मुख्यमंत्र्यांनी भाजपला लक्ष्य करायला सुरुवात केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हिंदूत्वावरुन राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, भाजप यांच्यावर टीकास्त्र सोडल हातं. हिंदूत्व धोक्यात आहे ते परक्यांपासुन नाही तर ह्या नवहिंदूंपासुन आहे, अशी देखील खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.