Uddhav Thackeray Vs Shambhuraj Desai : उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका,शंभुराज देसाईंचा पलटवार
abp majha web team
Updated at:
28 Nov 2023 06:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Vs Shambhuraj Desai : उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका , शंभुराज देसांचा पलटवार
राज्यात झालेल्या अवकाळीवरुन शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून पंचतारांकीत
शेतकरी तेलंगणाला गेले आहेत, असा घणाघात
उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केलाय. त्याचप्रमाणे, शेतकरी संकटात असताना दुसऱ्या राज्यात प्रचार करायला लाज कशी वाटत नाही ?, असाही हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय..शिंदेंवर केलेल्या टीकेवरुन मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरेंवर पलटवार केलाय.