Uddhav Thackeray On Amit shah : लाज असेल तर शाहांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावं-उद्धव ठाकरे
abp majha web team
Updated at:
04 May 2024 11:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray On Amit shah : लाज असेल तर शाहांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावं-उद्धव ठाकरे
धाराशिवमधील महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेतून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांवर सडकून टीका केलीय. तर पाव उपमुख्यमंत्री म्हणत देवेंद्र फडणवीसांवर टीका केलीय. तर अमित शाहांनी दिलेल्या आव्हानालाही उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. लाज असेल तर अमित शाहांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावं, असा टोलाही उद्धव ठाकरेंना लगावलाय.