Uddhav Thackeray On Narayan Rane : लघु किंवा सूक्ष्म प्रकल्प आणला का ? राणेंना ठाकरेंचा खोचक सवाल
Continues below advertisement
Uddhav Thackeray On Narayan Rane : लघु किंवा सूक्ष्म प्रकल्प आणला का ? नारायण राणेंना ठाकरेंचा खोचक सवाल
रत्नागिरी लोकसभेचे मविआचे उमेदवार विनायक राऊतांच्या प्रचारार्थ आज रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची सभा पार पडली.. रत्नागिरीत भाजपचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत अशी लढत पाहायला मिळणार आहे.. नारायण राणेंच्या विरोधात मैदानात उतरत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसह महायुतीवर सडकून टीका केली.. बारसू प्रकल्पावरुन मोदींवर टीका करत मोदींना मत म्हणजे विनाशाला मत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.. तर येथील मंत्र्यांने कोकणात एकतरी लघू किंवा सूक्ष्म प्रकल्प आणला का असा खोचक सवाल नारायण राणेंना केला..
Continues below advertisement