Uddhav Thackeray Shiv Sena Shibir : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिबिरानंतर काय म्हणाले शिवसैनिक?
abp majha web team
Updated at:
18 Jun 2023 09:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Shiv Sena Shibir : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिबिरानंतर काय म्हणाले शिवसैनिक?
Shiv Sena Uddhav Thackeray Speech Highlights: शिवसेना ठाकरे गटाचे आज वरळीमध्ये शिबीर पार पडले. या शिबिराला राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने या शिबिराचा समारोप झाला. आपल्या समारोपीय भाषणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गट, भाजपवर सडकून टीका केली. गद्दारांचा फौजेचा नेतृत्व करण्यापेक्षा मूठभर निष्ठावंतचा नेतृत्व करू असे ठाकरे यांनी म्हटले. सरकार कसे चाललंय तर, 'उठ सूट लुटालूट' असं सरकार चाललं असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.