Shivsena Uddhav Thackeray Expansion : शिवसेना कार्यकारिणीचा विस्तार; 6 नव्या नेत्यांना मिळाली संधी
abp majha web team
Updated at:
16 Oct 2023 08:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार, कार्यकारिणीमध्ये ६ नव्या नेत्यांची नियुक्ती, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परबांचाही समावेश