Uddhav Thackeray Sharad Pawar : दिल्लीतून उद्धव ठाकरे , शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

Continues below advertisement

Uddhav Thackeray Sharad Pawar  : दिल्लीतून उद्धव ठाकरे , शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा  दिल्लीतील रामलीला मैदानातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केलीय. भाजप सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ दिलं नाही, आता भाजपला दिल्लीत येऊ देऊ नका, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. एका मुख्यमंत्र्यांना अटक, हा तर संविधानावर हल्ला, अशी टीका शरद पवारांनी केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram