
Uddhav Thackeray -Sharad Pawar Meeting : शरद पवार, उद्धव ठाकरेंची बैठक, मविआतील जागावाटपावर चर्चा
Continues below advertisement
Uddhav Thackeray -Sharad Pawar Meeting : शरद पवार, उद्धव ठाकरेंची बैठक, मविआतील जागावाटपावर महत्वाची चर्चा
गावाटपासंदर्भात उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये सिल्व्हर ओकवर खलबतं.. तर जागावाटपासंदर्भात उद्या मविआची अंतिम बैठक
Continues below advertisement