Uddhav Thackeray Sabha Jalgaon : जळगावमध्ये 10 तारखेला उद्धव ठाकरेंची सभा

Continues below advertisement

Uddhav Thackeray Sabha Jalgaon : जळगावमध्ये 10 तारखेला उद्धव ठाकरेंची सभा

नगरमधील दुष्काळी दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेंची जळगावमध्ये तोफ धडाडणार उद्धव ठाकरे यांची 10 सप्टेंबरला जळगावमध्ये जाहीर सभा.  एका उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे जळगावात 8 सप्टेंबरला अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागात उद्धव ठाकरेंचा दौरा. तर 10 सप्टेंबरला जळगाव मध्ये जाहीर सभा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram