Uddhav Thackeray Sabha in Malegaon : उद्धव ठाकरेंची 26 मार्चला मालेगावात सभा ABP Majha

Uddhav Thackeray Sabha in Malegaon : उद्धव ठाकरेंची 26 मार्चला मालेगावात सभा ABP Majha

उद्धव ठाकरेंच्या मॅरेथॉन सभा. खेडच्या सभेनंतर आता उध्दव ठाकरे यांची मालेगाव इथे सभा. 26 मार्चला उद्धव ठाकरे यांची मालेगावत सभा. त्यानंतर अमरावती आणि विदर्भात उध्दव ठाकरेंच्या सभा होणार. शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघात होणार उद्धव ठाकरेंच्या सभा.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola