Shiv Sena Parliament office मधून उद्धव ठाकरेंचा फोटो हटवून लावला एकनाथ शिंदेंचा फोटो

Continues below advertisement

Shiv Sena Parliament office मधून उद्धव ठाकरेंचा फोटो हटवून लावला एकनाथ शिंदेंचा फोटो

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर मुंबईतील विधिमंडळ पक्ष कार्यालय शिवसेना पक्षाने गमावले होते. त्यानंतर आज दिल्लीतील शिवसेना संसदीय पक्षाचे कार्यालयही त्यांना गमवावे लागले आहे. दिल्लीतील शिवसेनेचे कार्यालय शिंदेंना दिल्याचे पत्र खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाने लोकसभा सचिवालयाने पाठवले होते. संसदेच्या शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंचे फोटो हटवण्यात आले असून त्या जागी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram