Uddhav Thackeray : अंधेरी पोटनिवडणुकीतील पवारांच्या भूमिकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
16 Oct 2022 09:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा शरद पवारांनी दाखवला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या अंधेरी पोटनिवडणुकीतील भूमिकेवरुन आभार मानलेत.