Ratnagiri Uddhav Thackeray Birthday : उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, रत्नागिरीत शांंतता ABP Majha
राज्यभरात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा उत्साह पाहायला मिळतोय.. पण रत्नागिरीमध्ये मात्र शांतता आहे... शहरात ना कार्यक्रमाचे आयोजन केलं गेलंय.., ना होर्डिंग्स लावलेत, गेल्या वर्षी मात्र याच्या उलट चित शहरात दिसून आलेलं.