Uddhav Thackeray : भाजपनं मला माझ्याच लोकांसमोर खोटं पाडलं - उद्धव ठाकरे
Continues below advertisement
Uddhav Thackeray : भाजपनं मला माझ्याच लोकांसमोर खोटं पाडलं - उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करून मी दिल्लीत जाणार, देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिलं होेतं, इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
Continues below advertisement