Uddhav Thackeray : विरोधकांच्या दबावामुळे मुख्यमंत्री विधानभवनात, शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन

Continues below advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता ते सार्वजनिक कार्यक्रमांत उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी कालच जाहीर केलंय. आज तिथीनुसार शिवजयंतीसाठी ते कुटुंबीयांसह मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाजवळ दाखल झाले आणि त्यांनी शिवपुतळ्याला वंदन केलं. शस्त्रक्रियेनंतर प्रथमच मुख्यमंत्री ड्रायव्हिंग सीटवरही दिसले. विमानतळावरून परतताना त्यांनी स्वतःच गाडी चालवली आणि शस्त्रक्रियेनंतर पूर्ण तंदुरुस्त असल्याचा संदेशही दिला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram