Marathi vs Gujarati Mumbai Fight : मुंबईत पुन्हा मराठी X गुजराती? घाटकोपरमध्ये मोठा राडा!
Continues below advertisement
घाटकोपर मध्ये गुजराती बहुल सोसायटी मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे पॅम्प्लेट्स वाटण्यास कार्यकर्त्यांना मज्जाव करण्यात आल्याचा आरोप होत आहे.घाटकोपर पश्चिम मध्ये असलेल्या समर्पण सोसायटीतील लोकांकडून मराठी माणसाला बिल्डिंगमध्ये प्रचार करायला दिला नाहीतर भाजप ची याच ठिकाणी बैठक इथे लावल्याचा आरोप ही आहे. त्यामुळे घाटकोपर मध्ये काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होत. पोलिसांनी मध्यस्थी करून अखेर या कार्यकर्त्यांना इमारतीत प्रवेश दिला त्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद ईशान्य मुंबईत रंगताना दिसत आहे.या बाबत ज्यांना रोखण्यात आले त्या शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांशी आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी…
Continues below advertisement