Omicron : मुख्यमंत्र्यांचे लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश, सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत वाढ
मुख्यमंत्र्यांकडून सर्व पालकमंत्र्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. आपआपल्या जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा घेऊन लसीकरण वाढवा असे आदेश आता मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.