Nitesh Rane : नितेश राणेंच्या म्याव-म्याववरून विधानसभेत गदारोळ, शिवसेनेचे आमदार आक्रमक
आदित्य ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्यावर नितेश राणेंनी माफी मागावी, अशी मागणी आज शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत केली. माफी मागितली नाही तर त्यांना निलंबित करावं, अशी मागणीही आमदारांकडून करण्यात आली.