Uday Samant : जसं बारसूच्या विरोधकांना भेटले, तसंच समर्थकांनाही भेटावे : उदय सामंत
abp majha web team
Updated at:
06 May 2023 04:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरेंचा आजचा दौरा कशासाठी, असा सवाल पालकमंत्री उदय सामंत यांनी विचारलाय... त्याचवेळी बळाचा वापर करून प्रकल्प पुढे नेणार नाही आणि आज स्थानिकांपेक्षा बाहेरचेच जास्त होते, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला...