Uddhav Thackeray Special Report :माझ्यावर टीका करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसता,ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray Special Report :माझ्यावर टीका करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसता असा टोला उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना लगावला आहे तर ठाकरेच आमचे दैवत आहेत असं मत बंडखोर आमदारांनी व्यक्त केलंय  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola