Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Thackeray Group Muslim Women Supporter : ठाकरे गटाच्या कार्यालयात पहिल्यांदाच मुस्लीम महिलांची हजेरी
abp majha web team
Updated at:
21 Apr 2024 01:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppThackeray Group Muslim Women Supporter : ठाकरे गटाच्या कार्यालयात पहिल्यांदाच मुस्लीम महिलांची हजेरी. ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत निवडणुकांमध्ये 'खान या बाण' ची लढाई पाहायला मिळायची तिथे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात काहीसा वेगळं चित्र पाहायला मिळतंय. या कार्यालयात पहिल्यांदाच मुस्लीम महिला प्रचाराच्या बैठकीसाठी आल्या आहेत. या महिलांशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी...