ABP News

Operation Tiger : शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांचा लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार?

Continues below advertisement

Operation Tiger : शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांचा लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार?
 राज्याच्या राजकारणातली या क्षणाची सर्वात मोठी बातमी एबीपी माझावर. राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होऊ घातलाय. शिवसेना ठाकरे पक्षाचे सहा खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जाऊन मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती एबीबी माझाच्या हाती आहे. हे पक्षप्रवेश अगदी लवकरच होणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेन ऑपरेशन टायगरची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. उद्धव ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. सध्या ठाकरेंचे नऊ खासदार लोकसभेत आहेत. त्यापैकी की सहा खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात असं समजतय. तर महाराष्ट्राच्या राजकारणातली खळबळ उडवून देणारी ही माहिती आपल्या हाती लागली आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार आता शिंदे गटाला जाऊन मिळण्याच मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जाते. शिंदेंच्या शिवसेने ऑपरेशन टायगर पूर्ण केल्याच समजतय आणि आता. तयारी पूर्ण झाल्यानंतर सहा खासदार हे शिंदेंच्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच प्रवेश करतील अशी माहिती देखील मिळते. शिवसेने ऑपरेशन टायगरची तयारी जवळपास आता पूर्ण केली आणि उद्धव ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत अशी माहिती मिळते. सध्या ठाकरेंचे नऊ खासदार लोकसभेत आहेत त्यापैकी सहा खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात असं समजते. तर सहा खासदारांच मन वळवण्यात शिंदेंच्या शिवसेनेला यश मिळालय का? प्रश्न आता उपस्थित होतोय आणि त्यामुळे आता सहा खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता वर्तवली जाते. ठाकरे गटात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी त्याचबरोबर एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात ही अत्यंत महत्त्वाची बातमी एबीपी माझावर. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सध्या नऊ खासदार लोकसभेत आहेत त्यापैकी सहा खासदार आता शिंदे गटात दाखल होऊ शकतात असं समजतय. तर खासदार ठाकरेंची साथ का सोडू शकतात याची कारण आपण पाहूयात. पुढील पाच वर्ष महायुतीच मजबूत सरकार असल्यान अनेक खासदारांना आता भविष्याची चिंता आहे. खासदारांना मतदारसंघासाठी निधी मिळण्यात अडचण येते. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे महायुतीचे सरकार असल्याने त्याचा फायदा होईल. पक्ष आणि चिन्हाचा मुद्दा गौण ठरलाय शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला विधानसभेत जनतेने स्वीकारले. केंद्रात भाजपची साथ असल्याने मतदारसंघात विकासकामांना गती मिळण्यास मदत होईल. राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जाते. ठाकरे गटाचे सहा खासदार हे शिंदेंच्या राजाऊ पुढील पाच वर्ष आता महायुतीचे सरकार आहे केंद्रातही राज्यातही त्यामुळे खासदारांना कुठेतरी निधी मिळण्याची अडचण येते असं समजते त्यामुळे शक्यता वर्तवली जाते का? नाही आता मला तर काही सांगता येणार नाही परंतु असं काही आहे असं मला वाटत नाही. परंतु या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी की शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार आता लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन. टागर पूर्ण झाल्याची माहिती मिळते आणि आता खासदारांची जुळवाजुळव करण्यात मन वळवण्यात शिंदे गटाला यश मिळतय का असं असा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्यामुळे आता शक्यता वर्तवली जाते की ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करतील. विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. पुढील पाच वर्ष राज्यात आणि केंद्रात महायुतीच मजबूत सरकार असताना ठाकरे गटाच्या खासदारांकडून पक्षप्रवेशाची शक्यता वर्तवली जाते. तर पक्षांतरबंदी कायद्यासाठी सहा खासदार सहा खासदारांच मन वळवण्यात यश मिळतय का अशी शक्यता वर्तवली जाते राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची ही शक्यता.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram