ABP News

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 07 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 07 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

करुणा मुंडेंच्या मुलाकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, धनंजय मुंडे सर्वोत्कृष्ट बाप नसले तरी भावंडांना हानिकारक नव्हते, आईनेच वडिलांचा छळ केल्याचा मुलाचा दावा

कृषी साहित्य स्वस्तात खरेदी केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा फोल, बाजारभावापेक्षा जास्त किंमत मोजल्याचं एबीपी माझाच्या रियालिटी चेकमध्ये उघड

अखेर नाराज भुजबळांना अजित पवारांचा फोन, चार दिवसांपूर्वी झालेल्या संभाषणाची भुजबळांनीच दिली माहिती, अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केल्याचा दावा

मुंबई महापालिकेतली देणी पुढची २३ वर्षे चुकवावी लागणार, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका, ९२ हजारांच्या मुदत ठेवी ८० हजार कोटींवर गेल्याचाही दावा

आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस, २५ बेसिस पाॅईंट्सनं रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता, तर एटीएम ट्रान्झॅक्शन फीमध्ये वाढ होण्याची शक्यता

नागपूरकरांना आजपासून पाहता येणार शिवरायांनीनी वापरलेली ऐतिहासिक वाघनखे, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram