Aditi Tatkare, Aniket Tatkare Interview : तटकरे बहीण-भाऊ एकमेकांना काय गिफ्ट देणार? मजेशीर गप्पा
Continues below advertisement
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांची फटाक्यांशी तुलना करत उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर मिश्किल टिप्पणी करण्यात आली आहे. 'आत्ता सध्याच्या घडीला मला वाटतं उद्धवजी जागचे जागी फिरत आहेत', असे म्हणत उद्धव ठाकरे यांची तुलना भुईचक्राशी करण्यात आली. या मुलाखतीत महाराष्ट्राच्या राजकारणातील 'लंबी रेस का घोडा' म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करण्यात आला. तर, अजित पवार (दादा) यांना 'सुतळी बॉम्ब' आणि सुप्रिया सुळे यांना 'फुलझडी' असे संबोधण्यात आले. या राजकीय टोलेबाजीसोबतच, भाऊबीजेच्या निमित्ताने होणाऱ्या गिफ्ट्सच्या देवाणघेवाणीवरही चर्चा झाली, जिथे किमतीपेक्षा भावनांना अधिक महत्त्व दिले जाते, असे सांगण्यात आले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement