Uddhav Thackeray Konkan Visit : रत्नागिरीतील आढावा घेऊन मुख्यमंत्री सिंधुदुर्गकडे रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीती नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री सिंधुदुर्गकडे रवाना झाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola