Uddhav Thackeray Special Report : ठाकरेंच्या सभेला मुस्लिम संघाचा पाठिंबा, विरोधकांकडून टीकास्त्र
Continues below advertisement
उद्धव ठाकरेंची उद्या रत्नागिरी जिल्ह्य़ातील खेडमध्ये सभा होणार आहे... ही सभा गोळीबार मैदानात होणार आहे... सभेसाठी गोळीबार मैदानात तयारी सुरू आहे... आणि त्यासाठी मुंबईतील कार्यकर्ते, माजी नगरसेवक खेडमध्ये दाखल झालेत..
Continues below advertisement
Tags :
Konkan Marathi Ratnagiri Khed Shiv Sena : Uddhav Thackeray 'Maharashtra Marathi Muslim Seva Sangh