Uddhav Thackeray Group Melawa Worli : ठाकरे मैदानात उतरणार, वरळीत ठाकरे गटाचा निर्धार मेळावा

Continues below advertisement

Uddhav Thackeray Group Melawa Worli : ठाकरे मैदानात उतरणार, वरळीत ठाकरे गटाचा निर्धार मेळावा

निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गट शिवसैनिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार.  26 फेब्रुवारीला ठाकरे गटाकडून वरळी येथे शिवसैनिकांचा निर्धार मेळावा. जांभोरी मैदान येथे होणार भव्य मेळावा. या सभेत आदित्य ठाकरे,अरविंद सावंत, भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे करणार उपस्थिताना  मार्गदर्शन करणार.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram