Ajit Pawar : 'माझा'च्या मुलाखतीत Bhagat Singh Koshyari यांचे मोठे गौप्यस्फोट, अजित पवार म्हणाले,...
Continues below advertisement
Ajit Pawar : 'माझा'च्या मुलाखतीत Bhagat Singh Koshyari यांचे मोठे गौप्यस्फोट, अजित पवार म्हणाले,...
Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून निवृत्त झाल्यानंतर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गौप्यस्फोटही केले आहेत. महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार स्थापन होताना राज्यपालांकडून उशीर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, हा उशीर आपल्यामुळे झाला नसल्याचा दावा कोश्यारी यांनी केला. मविआकडून सत्ता स्थापनेची वरात आली पण त्यात नवरदेवच नव्हता, असा टोलाच त्यांनी लगावला. कोश्यारी यांच्या मुलाखतीनंतर राजकीय वातावरण आता आणखीच तापणार असल्याची शक्यता आहे.
Continues below advertisement