Omicron Variant : ओमिक्रॉनचा धोका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल सर्व विभागांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांना काही सूचनाही केल्या आहेत. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेलीही काही महत्त्वाचे निर्देश दिलेत.