Uddhav Thackeray Full Speech : ...तर एकनाथ शिंदेंना जाहीर पाठिंबा देईन, उद्धव ठाकरें काय म्हणाले?
abp majha web team
Updated at:
16 Jan 2024 07:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Full Speech : ...तर एकनाथ शिंदेंना जाहीर पाठिंबा देईन, उद्धव ठाकरें काय म्हणाले? Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad Live Update : सगळे पक्ष संपवून देशात एक पक्ष राहणार, हे एका राष्ट्रीय सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष बोलतो; तर लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या निवडणूक आयोगाला हे मान्य आहे का? ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री जन्माला आले, घटना लिहणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले; त्या महाराष्ट्रापासून ह्यांनी लोकशाहीच्या खुनाला सुरुवात केली! लोकशाहीच्या हत्याऱ्यांना माहीत नाही; महाराष्ट्राची माती गद्दारांना थारा देत नाही, तिथल्या तिथे गाडून टाकते! समजा १९९९ साली आम्ही दिलेली घटना ही शेवटची मानली, मग २०१४ ला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं?