Uddhav Thackeray Full Speech : मराठी-यूपीचे लोक हे दूध-साखरेसारखे, काहीजण यात मिठाचा खडा टाकतात
Continues below advertisement
Uddhav Thackeray Full Speech : ठाणे: निवडणुकीच्या वेळी काही लोक यूपीतून येतात आणि इथल्या लोकांचे ब्रेन वॉश करतात, निघून जातात, मात्र आम्ही निवडणुकीनंतरही तुमच्यासोबत राहतो. त्यामुळे मराठी आणि यूपीचे लोक हे दूध आणि सारखेसारखे आहेत, पण काही लोक त्यामध्ये मिठाचा खडा टाकत असल्याची टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. मीरा भाईंदरमध्ये यादव समाजसेवा संस्था चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित गोवर्धन पूजा समारोहला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहिले. त्यावेळी ते बोलत होते.
Continues below advertisement