Uddhav Thackeray Full PC :सरकारची जायची वेळ आली ;दुष्काळाप्रमाणे सरकारचा तेरावा महिना - उद्धव ठाकरे

Continues below advertisement

Uddhav Thackeray Full PC :सरकारची जायची वेळ आली ;दुष्काळाप्रमाणे सरकारचा तेरावा महिना - उद्धव ठाकरे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलेलं असताना स्वत:ला गरीब शेतकऱ्यांचा मुलगा  म्हणणारे मुख्यमंत्री तेलंगणा राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला गेलेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी टीका केलीये. .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram