Uddhav Thackeray Delhi Daura : उद्धव ठाकरेंचा 'शत्रू' ठरला!!!

Continues below advertisement

Uddhav Thackeray Delhi Daura : उद्धव ठाकरेंचा 'शत्रू' ठरला!!!

महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा 16 ऑगस्टला मुंबईत मेळावा पार पडणार आहे  ----- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये मेळावा होणार आहे  ------ तिन्ही पक्षाचे प्रमुख करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील ------ उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले करणार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ----- आजच्या बैठकीत या मेळाव्यासंदर्भात मविआच्या नेत्यांमध्ये होणार चर्चा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram