Uddhav Thackeray : मोदींच्या नावाचा फायदा होणार नाही, म्हणून फडणवीस बाळासाहेबांचं नाव वापरताय
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत झालेल्या भाजपच्या कार्यक्रमातील देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) भाषणाता समाचार घेतला. मोदींच्या (PM Narendra Modi) नावाचा फायदा होणार नाही, म्हणून फडणवीस बाळासाहेबांचं नाव वापरताय असा आरोप त्यांनी यावेळी केला.