Uddhav Thackeray on Gujarat Elections : गुजरात विजयाबद्दल उद्धव ठाकरेंकडून भाजपचं अभिनंदन
Gujarat Election: गुजरात विजयाबद्दल उद्धव ठाकरेंकडून भाजपचं अभिनंदन, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. गुजरात निवडणुकीमध्ये भाजपला मोठ यश मिळाल्यानंतर बीडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला आहे. बीड शहरात असलेल्या भाजपच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला असून यावेळी एकमेकांना पेढे भरून आणि फटाके वाजवून या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव व्यक्त केला आहे.
Tags :
Maharashatra Amit Shah Results Election Narendra Modi Gujarat Elections Aaditya Thackeray : Uddhav Thackeray Himachal Elections