Uddhav Thackeray Speech UNCUT : पवार कुटुंबीय विकासाच्या ध्यास्यात रंगलय, उद्धव ठाकरेंकडून स्तुति स्तोत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारामतीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता ते बारामतीमध्ये एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित असतील. या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवरा यांच्यासह इतर मान्यवरांची ही भाषणं झाली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola