ABP Majha Diwali Ank:संगीतविश्वातली आघाडीची जोडी अजय-अतूल यांच्याकडून 'माझा'च्या दिवीळी अंकाचं कौतुक
ABP माझाचा पहिला वहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. अनेक दिग्गजांकडून या अंकाचं स्वागत होत असून संगीतविश्वातली आघाडीची जोडी अजय अतूल यांनीही या अंकाचं कौतुक केरून आणि शुभेच्छाही दिल्या आहेत.