Kolhapur : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी कोल्हापुरात ठाकरे गटानं रोखला Kolhapur - Sangli मार्ग
Continues below advertisement
अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही... हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे...मात्र शेतकऱ्याला मदत मिळत नाही..हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळावी यासाठी हे आंदोलन आहे...शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन होत आहे..या भागातील शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील आणि सुजित मिनचेकर डेखील उपस्थित राहणार आहेत...
Continues below advertisement