Shinde vs Thackeray : विधानसभा अध्यक्षांचा शिंदे गटाला वाढीव वेळ, ठाकरे गटानं घेतला आक्षेप ABP MAJHA
दरम्यान विधानसभा अध्यक्षांसमोर सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना शिंदे गटाने वेळ मागून घेतली. यावर ठाकरे गटाच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला. अध्यक्षांनी समान न्याय द्यायला हवा अशी प्रतिक्रिया वकिलांनी दिली. शिवाय, उशिरा साक्ष, प्रतिज्ञापत्र आणि पुरावे शिंदे गटाकडून सादर केले जाणार असल्याने त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत असल्याचं ठाकरे गटाच्या वकिलांनी सांगितलं. याबाबत अधिक जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी
Tags :
Mumbai Shivsena Uddhav Thackeray Eknath Shinde Shinde Vs Thackeray : Uddhav Thackeray Maharashtra Rahul Narvekar