Uddhav Thackeray Voter List: मतचोरी करुन निवडणूक जिंकणारे खरे नक्षलवादी, ठाकरेंचा आरोप
Continues below advertisement
सदोष मतदार याद्यांच्या (Bogus Voter List) मुद्द्यावरून शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. 'सदोष मतदार यादीवरती जे निवडणूक लादताहेत तेच खरे नक्षलवादी आहेत, कारण ही उघडउघड मतचोरी आहे,' अशा शब्दात ठाकरे यांनी टीका केली आहे. याप्रकरणी महाविकास आघाडी (MVA) कोर्टात जाणार असून, मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता हवी असेल तर भाजपनेही आमच्यासोबत कोर्टात यावे, असे जाहीर आमंत्रण त्यांनी दिले आहे. आम्ही निवडणूक आयुक्तांना भेटलो, मोर्चे काढले, पण भाजप कधीही पुढे आला नाही, त्यामुळे याचा फायदा तुम्हीच घेतला, असा आरोपही त्यांनी केला. तर दुसरीकडे, बुलढाण्याचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी या वादांवरून टीका केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement