Uddhav Thackeray Call : Nitin Deshmukh यांना आंदोलनासंदर्भात ठाकरेंचा फोन, लढा सुरु ठेवण्याचं आवाहन
abp majha web team
Updated at:
21 Apr 2023 01:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनितीन देशमुखांच्या आंदोलनासंदर्भात उद्धव ठाकरेंचा फोन, लढा सुरु ठेवण्याचं आवाहन, तर संपुर्ण पक्ष देशमुखांच्या पाठीमागे उभा असल्याचही आश्वासन.