Uddhav Thackeray Buldhana FULL Speech : हेलिकॉप्टरमधून शेती करणारा मुख्यमंत्री दाखवा, 1 लाख मिळवा

Uddhav Thackeray Speech: अनेक महिन्यांनंतर वर्षांनंतर आपल्या दर्शनाला आलो आहे. दसरा मेळाव्यानंतरच आई जिजाऊंच्या जन्मस्थानी आशीर्वाद घेऊन सुरुवात करायची, म्हणून बुलढाण्यात आलो. आज शहीद दिन, संविधान दिन. परंतु ते संविधान आज सुरक्षीत आहे का?  काही दिवस अगोदर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत होतो. आज देशाची लोकशाही वाचवायची ही सगळ्यांची भावना. तेच बोलले आमचे रेडे. आज नवस फेडायला गेले परवा हात दाखवायला गेले होते. तुमच भविष्य तुम्हाला माहिती नाही आणि हे राज्य चालवणार. दिल्लीने म्हटले की उठायचे बस म्हटले की बसायचे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. चिखली येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola