Uddhav Thackeray Nanded Full PC : भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात, उद्धव ठाकरे कडाडले
abp majha web team
Updated at:
24 Apr 2024 01:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Nanded Full PC : भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात, उद्धव ठाकरे कडाडले. ही पत्रकार परिषद वसंतराव यांच्या प्रचारसाठी घेत आहोत. सभा घयायची होती पण वेळेची खेचाखेची सुरु आहे. त्यामुळे सभेच्या ऐवजी पत्रकार परिषद घेत आहोत.