Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Thackeray - Ambedkar Posters : माहिममध्ये ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांचे पोस्टर, पोलिसांनी काढून टाकले
abp majha web team
Updated at:
22 Jun 2023 12:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील माहीम परिसरात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचे पोस्टर. पोस्टरवर 'हॅशटॅग उद्धव ठाकरे औरंगजेबासाठी' असा उल्लेख. मध्यरात्री लावण्यात आलेलं हे पोस्टर पोलिसांनी काढलं.